धुळे पुणे रेल्वेचा सुरेश प्रभुंनी केला शुभारंभ

0
धुळे | प्रतिनिधी : बहूप्रतिक्षेनंतर आज धुळे पुणे या रेल्वे सेवेचा आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
धुळ्याहून पुण्यासाठी दोन कोच धुळे पॅसेंजरने चाळीसगाव येथे आणली जातील तेथून महाराष्ट्र एक्सप्रेसला जोडून ते पुण्याकडे रवाना होतील.
तसेच पुण्याहून महाराष्ट्र एक्सप्रेसने चाळीसगाव येथे हे डबे येतील. तेथून धुळे येथे हे डब्बे येतील. यामुळे धुळ्याहून थेट पुण्यास जाण्याची सोय झाली आहे.

LEAVE A REPLY

*