धुळे येथे रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत रेल्वे आढावा बैठक सुरू

0
धुळे | प्रतिनिधी : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यंाच्या उपस्थितीत धुळे येथे रेल्वेची आढावा बैठक सुरू झालेली आहे.
या बैठकीस केंद्रीय रक्षा राज्य मंत्री ना. डॉ. सुभाष भामरे, ना. जयकुमार रावल, आ. अनिल गोटे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

 

LEAVE A REPLY

*