गुड्या हत्या प्रकरणातील अजुन दोन संशयीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
धुळे | प्रतिनिधी :  कुख्यात गुंड शेख रफियोद्दीन शेख शफियोद्दीन उर्फ गुड्ड्या याच्या हत्येप्रकरणातील अजुन दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भीमा देवरे व योगेश जगताप असे त्यांची नावे आहेत. त्यांना दोडाईचा येथून पेालिसांनी आज ताब्यात घेतले. आतापर्यंत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

*