खान्देश राज्यशास्त्र परिषदेची सभा उपप्राचार्य ए.बी.महाजन यांची निवड

0
धुळे । दि.18 । प्रतिनिधी-खान्देश राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेची सभा डॉ.सुरेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत परिषदेची कार्यकारिणी निवडण्यात आली.

परिषदेच्या अध्यक्षपदी उपप्राचार्य ए.बी.महाजन, सचिवपदी डॉ.संभाजी पाटील, सहसचिवपदी डॉ.वकार शेखर, खजिनदारपदी डॉ.सुनील नेवे, उपाध्यक्षपदी डॉ.शुभदा ठाकरे, डॉ.शुभांगी राठी, प्रा.आर.बी.पाटील, जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ.संजय भोळे, नंदुरबार जिल्हा सहसचिवपदी प्रा.अनिल साळुंखे, धुळे जिल्हा सहसचिवपदी प्रा.विनय वाघ, जळगाव जिल्हा समन्वयपदी डॉ.विनय तुंटे, धुळे जिल्हा समन्वयपदी डॉ.बाबासाहेब मोताळे, नंदुरबार जिल्हा समन्वयपदी डॉ.कोकिळा पाटील, सल्लागारपदी डॉ.पी.डी.देवरे, डॉ.प्रमोद पवार, डॉ.मनोहर पाटील, डॉ.सुरेंद्र मोरे, प्रा.ए.एल.मोमाया यांची निवड करण्यात आली

 

LEAVE A REPLY

*