धुळे पुणे रेल्वे सेवा लवकरच : डॉ. सुभाष भामरे

0
धुळे | प्रतिनिधी : धुळ्याहून पुण्याला जाण्यासाठी लवकरच रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रक्षा मंंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.

धुळ्याहून दोन कोच चाळीसगाव येथे येतील. तेथून महाराष्ट्र एक्सप्रसने ते पुण्याला जातील.

पुण्याहूनही महाराष्ट्र एक्सप्रेसने हे दोन डब्बे चाळीसगावपर्यत येतील. तेथून ते चाळीसगाव धुळे पॅसेंजरने धुळ्यास आणले जातील.

LEAVE A REPLY

*