जलयुक्त शिवार योजनेची कामे मार्गी लावा

0

धुळे / जिल्ह्यातील पाणीटंचाई दूरव्हावी यासाठी शासनातर्फे जलयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना जास्तीत जास्त लाभ देवून जलयुक्त शिवार अंतर्गत कामांना प्राध्यान्य देवून कामे मार्गी लावा.

यावेळी जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला.

यात शिंदखेडा तालुक्यातील 61 गावांची जलयुक्त शिवार अंतर्गत वर्क ऑर्डर काढण्यात आली होती.

त्यातील 18 कामांना मंजूरी झाली असून कामे पुर्णत्वास झाली आहे.

यावर जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते म्हणाले की, येणार्‍या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जास्तीत जास्त गावांचा समावेश करुन शेतकर्‍यांचा पिण्याचा व शेतीचा प्रश्न निकाली लावा. अशा सूचना त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

*