दोंडाईचा येथे किसान संघर्ष यात्रेचे स्वागत

0
दोंडाईचा ।दि.12। वि.प्र.-येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आयोजित किसानमुक्ती संघर्ष यात्राचे स्वागत केले.
यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, रामीचे सरपंच बापू महाजन यांनी खा. राजू शेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रतिभा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी आ. रामकृष्ण पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, पं.स.सदस्य सतिष पाटील, मनोहर देवरे, हिरामण बैसाणे, वकिल बागुल, सुरेश पाटील, भानुदास पाटील, आबा मुंडे, नारायण चव्हाण, निंबा दाजी पाटील, अधिकार देवरे, विकास देवरे, सदाशिव पाटील, चतुर ठाकरे, हेमराज पाटील, मोहन लांडगे, दगडू सोनवणे, प्रकाश पदमर, त्र्यंबक पदमर, नितीन देसले, बी.डी.पाटील, भटू पाटील, ताथुबा पाटील, नरेंद्र भामरे, शिवदास कोळी, विलास निकम आदी शेतकरी उपस्थित होते.

माजी सभापती कैलास वाडीले, दिलीप पाटील, भूपेंद्र धनगर, सह दिनेश चोळके, कय्युम पठाण, वसंत कोळी, मनोज धनगर, असलमशॉ फकीर, गोविंद कागणे, नानाभाऊ पाटील, सुधाकर कागणे, सचिन सोनवणे, राहुल माणिक, अभय पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*