मराठा सेवा संघाची उद्या बैठक

0

धुळे । दि.7 । प्रतिनिधी-मराठासेवा संघ प्रमुखांची बैठक दि.8 रोजि मराठा सेवा संघाच्या कार्यालयात होईल. सायंकाळी वाजता जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीत पदाधिकार्‍यांचा कार्य आढावा, सभासद नोंदणी, कक्षांचा आढावा, केंद्रीय कार्यकारिणी बैठक, रौप्यमहोत्सवी मेळाव्याचे नियोजन यावर चर्चा करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हा सचिव प्रा. बी.ए. पाटील यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*