साक्रीचे नायब तहसीलदार के. डी. मोरे लाचलुचपत प्रतिबंधच्या जाळ्यात

0
धुळे : साक्री येथील नायब तहसीलदार के.डी. मोरे यांना आज १५ हजार रूपयांची लाच घेतांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.
त्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*