Photo Gallrey : ..अखेर खंडपीठाच्या आदेशानुसार पांझरेवरील चौपाटी झाली खाली

0
आ.अनिल गोटे यांच्या स्वप्नातून पांझराच्या काठावर साकरण्यात आलेल्या चौपाटी काढण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. चौपाटी निघणार याची खात्री झाल्यानंतर रात्री उशिरा येथील दुकानदारांनी आपापले बिर्‍हाड घरी घेवून जाण्यास सुरुवात केली होती. रात्री उशिरापर्यंत नेहमी गजबज असणारी ही चौपाटी ओस पडली .

LEAVE A REPLY

*