Video : जवान चंदू चव्हाण यांचा अपमान : आ. गोटे यांच्या पुतळ्याचे दहन

0
धुळे | प्रतिनिधी : बोराविहिरचा जवान चंदु चव्हाण याला भगोडा म्हणून त्याची अवेहलना करणारे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे चंदु चव्हाणच्या नातेवाईकांसह नागरीकांनी आज दहन करून निषेध व्यक्त केला.

 

 

(व्हिडीओ संकलन : गोपाल कापडणीस, देशदूत डिजीटल, धुळे)

LEAVE A REPLY

*