Video : जवान चंदू चव्हाणला भगोडा म्हणणाऱ्या आ. अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे दहन

0

धुळे | प्रतिनिधी : बोराविहिरचा जवान चंदु चव्हाण याला भगोडा म्हणून त्याची अवेहलना करणारे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे आज चंदु चव्हाणच्या नातेवाईकांसह नागरीकांनी आज दहन करून निषेध व्यक्त केला.

काय म्हणतात चंदू चव्हाणचे आजोबा पाहू या त्यांचा व्हिडीओ

(व्हिडीओ संकलन : गोपाल कापडणीस, देशदूत डिजीटल, धुळे)

LEAVE A REPLY

*