LIVE : धुळे शहरातही कडकडीत बंद

0
धुळे | प्रतिनिधी : शेतकर्‍यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला धुळे शहरातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान शिवसेनेतर्फे दुकानदार, विक्रेते, विविध व्यावयासयीक, रिक्ष चालक यांना धुळे बंद ठेवण्याबाबत फेरी काढून आवाहन केले जात आहे.

त्यांनुसार विविध प्रतिष्ठाने बंद होत आहेत.

LEAVE A REPLY

*