LIVE : कुसुंबा येथे राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको : बंदला सुरवात

0
धुळे | प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील कुसूंबा येथे राष्ट्रवादी पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

आजच्या बंदला प्रतिसाद मिळत असून गावातील सर्व दुकाने, रिक्षा बंद ठेवण्यात आलेली आहेत.

LEAVE A REPLY

*