Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच धुळे मुख्य बातम्या

# Live Updates # धुळे लोकसभा मतदान : माजी मंत्री रोहीदास पाटील, उमेदवार आ. कुणाल पाटील यांनी परिवारासह केले मतदान

Share
धुळे । प्रतिनिधी : धुळे लोकसभा मतदार संघातील मतदानास सुरवात झाली आहे. माजी मंत्री रोहीदास पाटील, उमेदवार आ. कुणाल पाटील यांनी परिवारासह गरताड येथील मतदान केंद्रावर येत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!