Type to search

धुळे

धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शेतकऱ्याचा मृत्यू

Share

धुळे –

येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हृदयविकाराचा झटका आल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

धुळे भूसंपादन विभागाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी सुकडूपाडा येथील शेतकरी उत्तर देण्यासाठी भूसंपादन विभागाकडे आले होते, त्यात आनंद खेड येथे जाणारे सजन रूपचंद नवसारे हे शेतकरी हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाले. सुपडुपाडा येथील शंभर शेतकऱ्यांची जमीन वीस बारा मध्ये भूसंपादन विभागाने संपादित केली होती, तेव्हापासून आम्ही जिल्हाधिकार्यालय भूसंपादन विभागाकडे चक्रा मारत आहे.

आज आम्ही नोटिसला उत्तर देण्यासाठी आलो होतो त्यात सजन रूपचंद नवसारे यांना बसल्या जागेवर हृदयविकाराचा झटका आला, त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!