Type to search

Featured धुळे नंदुरबार राजकीय

धुळे : तोरणमाळ गटात हेमलता पाडवी परंभूत

Share

 

धुळे, नंदुरबार –

धुळे तालुका

भाजप -10

सेना-  02

काँग्रेस-02

 

अपक्ष-01

तोरणमाळ गटात राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा शिवसेना उमेदवाराने पराभव केला आहे

कापडणे गटात भाजपाचे बापू खलाने विजयी

बोरकुंड 

बोरकुंड गणात शिवसेनेचे देवेंद्र गोकुळ माळी विजयी विंचूर गणात शिवसेनेच्या ललिता देसले विजयी

सोनगीर गटातअपक्ष उमेदवार विजयी

कोपरली गटात शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी 3425 मतांनी विजयी.

कुसुंबा गटात भाजपाचे संग्राम पाटील विजयी. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांना धक्का

आर्वी गटातून राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांना धक्का, भाजपाच्या शोभाबाई पाटील विजयी

नगाव गटातून भाजपाचे राम भदाणे विजयी

शनिमांडळ गटात भाजपच्या उमेदवार रूचिका प्रवीण पाटील विजयी

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!