Type to search

Featured धुळे

धुळे जि.प.वर भाजपाचा झेंडा ; ५६ पैकी ३९ जागांवर विजय

Share
Dhule Jilha Parishad election 2020 results

 धुळे (प्रतिनिधी) –

जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३९ जागा मिळवून भाजपाने जि.प.वर  एकहाती सत्ता मिळविली आहे. शिरपूर तालुक्यातील सर्वच्या सर्व १४ जागा,  शिंदखेडा तालुक्याती ८, साक्री तालुक्यात ७ आणि धुळे तालुक्यात १० जागा मिळविल्या आहेत.

काँग्रेसने ७ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ३ आणि शिवसेनेने ४ जागा मिळविल्या आहेत. तर तीन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत.

बहुमतांची २९ जागांची मॅजीक फिगर गाठून ३९ जागा मिळवत भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!