Type to search

Featured धुळे

धुळे : डॉ.मयूर नंदवाडकर यांना लंडन कॉलेजची फेलोशिप बहाल

Share
Dhule

जळगाव
धुळे येथील साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉ.मयूर संजय नंदवाडकर (एम.डी.मेडिसिन) यांना दि.१२ फेब्रुवारी २०२० रोजी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन लंडन कॉलेजची फेलोशिप बहाल करण्यात आली.

त्यांनी डायबिटीस, थॉयराईड या गंभीर आजारावर सुष्म अभ्यास करून अहवाल लंडन येथे पाठीवला होता. ह्या आजाराची फेलोशिप त्यांना मिळाली डॉ.मयूर नंदवाडकर यांनी फागणे व धुळे या पंचक्रोशी आरोग्य तपासणी शिबीर मोफत घेऊन रुग्णांना सेवा देऊन लोक प्रियता मिळवली असून ही फेलोशिप मिळाल्यामुळे धुळे फागणे साकळी जळगाव परिसरातून शुभेच्छां या वर्षाव होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!