बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म फेरी

0

त्र्यंबकेश्वर : मोहन देवरे | गौतम बुद्ध पोर्णिमेनिमित्त आज त्र्यंबकेश्वर शहरातून धम्म फेरी काढण्यात आली. सकाळी अकरा वाजता फेरीला सुरुवात झाली. फेरीत मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची गर्दी झाली होती.

यावेळी आकर्षक चित्ररथ सजवण्यात आला होता. पांढऱ्या शुभ्र वस्र परिधान करून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

युद्ध नको,  बुद्ध हवा असे शांतता संदेश यावेळी देण्यात आला. प्रारंभी शहरातील अनेक मान्यवरांनी रॅलीला शुभेच्छा
दिल्या.

LEAVE A REPLY

*