‘ढाई अक्षर प्रेम के’ 23 डिसेंबरपासून रंगभूमीवर!

0

‘ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक 23 डिसेंबर 2017 पासून रंगभूमीवर येत आहे.

निर्मात्या सुजाता मराठे आणि मुक्ता बर्वे ह्यांच्या ह्या नाटकाचा मुहूर्त नुकताच पार पडला होता.

व. पु. काळे यांच्या ‘तु भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीवर आधारित ‘ढाई अक्षर प्रेम के’  हे नाटक आहे.

निर्माती मुक्ता बर्वे यांची ‘छापा काटा’,’रंग नवा’,’लव्हबर्ड्स’,’कोडमंत्र’ या नाटकानंतरची ही पाचवी नाट्यनिर्मिती असणार आहे.

मुक्ता बर्वे यांच्याच ‘दीपस्तंभ’,’CODE मंत्र’ या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे या नाटकाव्दारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

वपुंच्या ‘तु भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीचं नाट्यरुपांतर आणि नाट्य दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.

 

LEAVE A REPLY

*