नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देशदूत आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने श्री सद्गुरू यांचा 'माती वाचवा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मृदावंदना सादर करण्यात आली. नाशिकच्या मातीतील गीतकार मिलिंद गांधी यांनी या मृदावंदनेचे लेखन केले आहे. पं. डॉ. अविराज तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मृदावंदना संगीतबद्ध करण्यात आली. ती प्रेक्षकांसाठी देत आहोत...
ए धरा नारायणी तू सफल कर आराधना..
तू धरित्री जन्मदात्री तुझको अर्पण वंदना.. || धृ ||
नासमझ सब कर रहे है नष्ट ये जैवीकता..
है कसम अब कम न होंगी सुफलता ओर सृजनता..
हम न खोऐंगे तुझे माँ है वचन है कामना..
तू धरित्री जन्मदात्री तुझको अर्पण वंदना.. || १ ||
तन ये मीट्टी का बना है ये तुम्हारा अंश है..
पनपती ये जीवसृष्टी है तुम्हारा वंश है..
दो हमे निर्माण का वरदान सुन लो प्रार्थना..
तू धरित्री जन्मदात्री तुझको अर्पण वंदना || २ ||
- मिलिंद गांधी, गीतकार, नाशिक