Save Soil : श्री सद्गुरूंच्या कार्यक्रमात आदिवासी नृत्य परंपरेचे विलोभनीय दर्शन; पाहा व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

श्री सद्गुरू (Sadhguru) अर्थात जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांनी 'माती वाचवा' (Save Soil) मोहिमेच्या अंतर्गत नुकतेच नाशिककरांना संबोधित केले होते. हा कार्यक्रम ११ जून रोजी देशदूत (Deshdoot) आणि मविप्र (MVP) समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.

या कार्यक्रमात पेठ तालुक्यातील आदिवासी नृत्याचे (Peth Tribal Dance) सादरीकरण झाले. या नृत्यातून कलाकारांनी आदिवासी नृत्य परंपरेचे विलोभनीय दर्शन रसिकांना घडवून आणले. पाहा व्हिडीओ....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com