सामाजिक
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
श्री सद्गुरू (Sadhguru) अर्थात जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांनी 'माती वाचवा' (Save Soil) मोहिमेच्या अंतर्गत नुकतेच नाशिककरांना संबोधित केले होते. देशदूत (Deshdoot) आणि मविप्र (MVP) समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम ११ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ईशा फाऊंडेशनच्या (Isha Foundation) वतीने माती वाचवा या विषयावर एक विशेष व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला....