Save Soil : सृष्टीनादात दंगले नाशिककर; प्रेक्षकांची साद आणि बरंच काही...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

श्री सद्गुरू (Sadhguru) अर्थात जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांनी 'माती वाचवा' (Save Soil) मोहिमेच्या अंतर्गत नुकतेच नाशिककरांना संबोधित केले होते. देशदूत (Deshdoot) आणि मविप्र (MVP) समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम ११ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात सृष्टीनाद हे तबलावादन सादर करण्यात आले. तबलावादक नितीन पवार (Nitin Pawar) आणि तबलावादक नितीन वारे (Nitin Ware) यांच्यासह त्यांच्या विद्यार्थ्यांनी सृष्टीनादचे सादरीकरण केले. पाहा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com