Save Soil: नाशिकमधील कार्यक्रमात श्री सद्गुरू यांनी मांडलेले विचार पाहा इथे

Save Soil : श्री सद्गुरू यांचे नाशिकमधील संपूर्ण व्याख्यान

नुकतेच ईशा फाऊंडेशनची (Isha foundation) सद्गुरू जग्गी वासुदेव (Shri sadguru jaggi vasudeo) नाशिकला आले होते. माती वाचवा (Save Soil) मोहिमेदरम्यान त्यांनी नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात (KTHM College Ground Nashik) नाशिककरांशी संवाद साधला. 'देशदूत'ने (Deshdoot Media Group)आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मोठा जनसमुदाय याठिकाणी जमलेला होता. या कार्यक्रमातील श्री सद्गुरू (Shri Sadguru) यांचे शब्द प्रत्येक नाशिककरांच्या मनात घर करून आहेत. सद्गुरू यांचे संपूर्ण व्याख्यान ऐका इथे...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com