सामाजिक
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
श्री सद्गुरू (Sadhguru) अर्थात जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) यांनी 'माती वाचवा' (Save Soil) मोहिमेच्या अंतर्गत नुकतेच नाशिककरांना संबोधित केले होते. देशदूत (Deshdoot) आणि मविप्र (MVP) समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम ११ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात सूर मल्हार या रागातील बंदिश 'मल्हारदर्शन'चे (Malhardarshan) सादरीकरण करण्यात आले. हे सादरीकारण पं. डॉ. अविराज तायडे (Dr. Aviraj Tayde) आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. या मल्हारदर्शनाची सर्वत्र चर्चा होत आहे. पाहा व्हिडीओ...