LIVE : देशदूत तेजस पुरस्कार सोहळ्यास दीपप्रज्वलन करून प्रारंभ

0

नाशिक | देशदूत तेजस पुरस्कार वितरणास थोड्याच वेळात प्रारंभ होणार आहे. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम पार पडत असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची या अनोख्या सोहळ्याला उपस्थिती आहे.

देशदूत तेजस पुरस्कार वितरण सोहळा. थेट प्रक्षेपण #DeshdootTejasAward #DeshdootTejas

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, महाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर. थोड्याच वेळात स्वप्नील बांदोडकर यांचे आगमन सभागृहात होत आहे.

LEAVE A REPLY

*