Video : शानदार समारंभात देशदूत तेजस पुरस्कार प्रदान; हे आहेत विजेते

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक | ‘देशदूत’तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘देशदूत तेजस’ पुरस्कार आणि ऑनलाईन पुरस्काराचे आज गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडत आहे.  प्रेक्षकांच्या अभूतपूर्व उत्साहात कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला गौरी औरंगाबादकर यांच्या गणेशवंदनेला प्रारंभ झाला.

याप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, देशदूतचे संचालक संचालक विक्रम  सारडा, उद्योजक हेमंत राठी, जनक सारडा, मंगेश नाडकर्णी, विष्णूशेठ भागवत, निवृत्ती भदाणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडत आहे.

आपली कर्तबगारी आणि ज्ञानाच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये कमी वयातच ठसा उमटविणाऱ्या तरुण तरुणींच्या कामाचा सर्वांना परिचय व्हावा, त्यांच्या यशकथा सर्वांसमोर येऊन त्यातून नवतरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि सोबतच या तरुणांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने दैनिक देशदूतने ‘तेजस पुरस्काराला’ सुरूवात केली होती. एकूण ११ क्षेत्रातील युवांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोहळ्याचे खास आकर्षण होते ते सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांचे.

दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागत गीत

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक सारस्वत बँक, प्रायोजक लिनी इंडस्टी्रज, सहप्रायोजक भदाने कॅम्पुटर हे होते.  कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून 1. विनोद शहा, 2. सुरेखा बोराडे, 3. अपुर्वा जाखडी. 4. राजेश गडाख, 5. अ‍ॅड. समीर जोशी, 6. कैलास क्षत्रीय,  सलोनी जहागीरदार (चिंधडे), आणि संजय शिरसागर यांनी बघितले.

नाशिकचे आयर्नमॅॅन डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचा देशदूतच्या वतीने सत्कार

देशदूत तेजस पुरस्कार वितरण सोहळा. नाशिकचे पोलिस आयुक्त आयर्नमॅन डॉ. रविंद्र सिंगल आणि स्वप्नील बांदोडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

तेजस पुरस्कारासाठी लाभलेल्या प्रायोजकांचा सत्कार

देशदूत तेजस पुरस्कारासाठी लाभलेले परीक्षक आणि सत्कार

विनोद शाह, अपूर्वा जाखडी

सुरेखा बोराडे

राजेश गडाख

कैलास क्षत्रिय

अॅड. समीर जोशी, संजय क्षीरसागर

 1) कला व संस्कृती

अ) नॉमिनी- गौरी औरंगाबादकर

ब) नॉमिनी – रूपाली गायके

क) ऑनलाईन विजेते – राहुल आंबेकर

ड) ज्युरी चॉईस विजेते – प्राजक्त देशमुख भागवत

2) शेती

अ) नॉमिनी – विठ्ठल वाळके

ब) नॉमिनी – भुषन पगार

क) ऑनलाईन विजेते – निलेश तासकर

ड) ज्युरी चॉईस विजेते – गोकुळ जाधव

3) समाजकारण

अ) नॉमिनी – देवांग जानी 

ब) नॉमिनी – बाळासाहेब म्हस्के

क) ऑनलाईन विजेते – किरण पाटील

ड) ज्युरी चॉईस विजेते – प्रमोद गायकवाड 

4) क्रिडा

अ) नॉमिनी – सई नांदुरकर

ब) नॉमिनी – आदित्य अष्टेकर

क) ऑनलाईन विजेते – स्नेहल जाधव

ड) ज्युरी चॉईस विजेते – प्रसाद खैरनार

1) शैक्षणिक

अ) नॉमिनी – विजयालक्ष्मी मनेरीकर सत्कार हस्ते-

ब) नॉमिनी – स्वाती थोरात मा. स्वप्नील बांदोडकर

क) ऑनलाईन विजेते – वैशाली पवार

ड) ज्युरी चॉईस विजेते – सचिन जोशी

1) स्टार्ट अप

अ) नॉमिनी – शिल्पा धामणे

ब) नॉमिनी – ओंकार वाळींबे

क) ऑनलाईन विजेते – हर्षवर्धन देवधर

ड) ज्युरी चॉईस विजेते – सोहम गरूड

1) तंत्रज्ञान

अ) नॉमिनी – निखील कुलकर्णी

ब) नॉमिनी – जयदिप शहा

क) ऑनलाईन विजेते – डॉ. महेश संघवी

ड) ज्युरी चॉईस विजेते – पवन कदम

 मार्केटींग अ‍ॅन्ड फायनान्स

अ) नॉमिनी -विवेक मिशाळ

ब) नॉमिनी – अनंत बोडके

क) ऑनलाईन विजेते – योगिता जगधणे

ड) ज्युरी चॉईस विजेते – पंकज घाडगे

वैद्यकीय

अ) नॉमिनी – डॉ कविता गाडेकर

ब) नॉमिनी – डॉ अभिजीत मुकादम

क) ऑनलाईन विजेते – डॉ अतुल पाटील

ड) ज्युरी चॉईस विजेते – डॉ राजन पाटील

विधी

अ) नॉमिनी – अ‍ॅड. अर्चना भुसनार/महाबळ

ब) नॉमिनी – अ‍ॅड. महेश लोहिते

क) ऑनलाईन विजेते – अ‍ॅड. उत्तम आभाळे

ड) ज्युरी चॉईस विजेते -अ‍ॅड. सुवर्णा पालवे /घुगे

 राजकारण

अ) नॉमिनी – यतिन कदम सत्कार

ब) नॉमिनी – नयना गावित

क) ऑनलाईन विजेते – आविश्कार भुसे

ज्युरी चॉईस विजेते – उदय सांगळे

वाचक श्रेणी

अ) सचिन गडाख (सुलेखनकार)

ब) प्रशांत पगार (उपक्रमशील शिक्षक)

LEAVE A REPLY

*