Video : देशदूत संवाद कट्टा : नाशिकच्या युथ ब्लॉगर्सशी चर्चा

Video : देशदूत संवाद कट्टा : नाशिकच्या युथ ब्लॉगर्सशी चर्चा

नाशिक  | प्रतिनिधी 

सहभाग : अविनाश जाधव, तन्मयी गीध, गणेश सोनवणे

सोशल मीडियामुळे आता तरुणाई व्यक्त होताना दिसून येते. फेसबुक, ट्विटर इन्स्टाग्राम, ब्लॉगच्या माध्यमांतून व्यक्त अधिक प्रमाण आहे. त्यामुळे लेखकांची संख्या मर्यादित राहिली नाही. कोन्हीही याठिकाणी लिहू शकते आहे, त्यामुळे सध्या लिखाणाचे विषय बदलले आहेत. व्यक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. नवे लेखन यानिमित्ताने पुढे आले आहेत.

तरुण लेखकांची ही वाढलेली संख्या बघता यांचा वाचकवर्गही मोठा तयार होताना दिसून येत आहे. आज देशदूतच्या संवाद कट्ट्यात आयोजत तरुण ब्लॉगर्सच्या चर्चेमध्ये आलेल्या ब्लॉगर्सकडून मनातला आवाज लेखणीच्या सहाय्याने बाहेर आला की तो ब्लॉग तयार होतो असे मांडण्यात आले.

ट्विटरची शब्दमर्यादा गेल्या काही दिवसांपूर्वी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे थोडक्यात, मोजक्या शब्दात ब्लॉग लिहायला सुरुवात झाली. आज मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग निर्माण झाला आहे.

संपूर्ण चर्चेचा व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com