Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : देशदूत संवाद कट्टा : पाळीव प्राणी : आरोग्य आणि संगोपन

Video : देशदूत संवाद कट्टा : पाळीव प्राणी : आरोग्य आणि संगोपन

सहभाग : डॉ. सचिन वेंदे, रमेश अय्यर, अदित्या चौरे

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

केवळ छंद, मैत्री, अभ्यास किंवा शौकाकरिता पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना उद्देशून येथे ‘पाळीव प्राणी’ ही संज्ञा वापरलेली आहे. आज काल  अनेक प्रकारच्या प्राण्यांचे विविध कारणांसाठी पालन केले जाते. साधारणतः कुत्रे आणि मांजर आपल्या कडे आवर्जून पाळले जातात. परंतु त्यांची काळजी कशी घ्यायची याची पूर्णवत माहिती नसल्याने आपल्या केवळ हौशी पायी अनेकदा त्यांच्या जीवाशी खेळत असतो. असे न होता त्याची पूर्ण माहिती घेवूनच कुठलाही प्राणी पाळणे आवश्यक असते.

डॉ. सचिन वेंदे, यांच्या मते, पाळीव प्राणी पाळतांना त्याची आपण योग्य काळजी घेऊ शकतो कि नाही याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. केवळ हौस म्हणून कोणताहीप्राणी घरात आणू नये यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या