Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

LIVE : देशदूत संवाद कट्टा : पावसाळी पर्यटन, हौशी पर्यटक आणि काळजी

Share

नाशिक | प्रतिनिधी

पावसाळा सुरुवात होताच हौशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळते. बऱ्याचदा संबधित पर्यटनस्थळांची माहित नसताना जोखीम पत्करत ट्रेकिंगला जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. पर्यटन आणि त्या सबंधीची घ्यावयाची काळजी यावरमुक्त एक चर्चा.

 

सहभाग

सौरभ रानडे, गेट आउट आउट डोअर्स

दिलीप गीते,गिरिदुर्ग भटकंती

संजय अमृतकर, नाशिक आउट

प्रसाद कुलकर्णी, चंद्रकोर ट्रेकिंग

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!