Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देशदूत संवाद कट्टा : डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांची भूमिका काय?

Share

नाशिक | प्रतिनिधी 

डॉक्टरांवर दिवसेंदिवस हल्ले होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर आज देशदूत संवाद कट्ट्यात नाशिकच्या दिग्गज डॉक्टरांशी आज चर्चा सूरूं आहे.  या कार्यक्रमात आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, एचसीजी मानवताचे डॉ. राज नगरकर, सीमा संगमोली यांची उपस्थिती आहे.

डॉक्टरांवरील वाढत चाललेले हल्ले आणि रुग्ण व डॉक्टर संबंध यावर चाललेली चर्चा इथे पाहा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!