Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

Video : देशदूत विधानसभेचा रणसंग्राम; गुंतवणूकदारांच्या अपेक्षा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर देशदूत आयोजित रणसंग्राम विधानसभेचा कार्यक्रमात वेवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्या जात आहेत. नाशिकचा विकास वाढीस लागावा यासाठी नाशिकमधील गुंतवणूकदारांना काय वाटते? त्यांनी गुंतवणूकीची तयारी ठेवली तर प्रशासनाकडून पायाभूत सुविधा दिली गेली पाहिजे.

शहराच्या विकासाचा महामेरू पेलण्यासाठी गुंतवणूक महत्वाची आहे. गुंतवणुकीसाठी महत्वाचे उद्योग नाशिकमध्ये आले पाहिजेत; जे आहेत त्यांचाही विकास झाला पाहिजे असा सूर आजच्या गुंतवणूक दारांच्या चर्चासत्रात निघाला.

यावेळी गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी, प्रमोद पुराणिक, उद्योग प्रतिनिधी बिना माजगावकर, गुंतवणूक प्रतिनिधी विकास संघटनेचे अध्यक्ष अजय काळे यांची उपस्थिती होती.

#DeshdootFBLive #महाराष्टरविधानसभा२०१९ राजकिय कट्टा

Posted by Deshdoot on Monday, 14 October 2019

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!