Type to search

देशदूत इम्पॅक्ट : नादुरुस्त हातपंप दुरुस्तीला सुरुवात, ग्रामस्थांकडून ‘देशदूत’चे आभार

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देशदूत इम्पॅक्ट : नादुरुस्त हातपंप दुरुस्तीला सुरुवात, ग्रामस्थांकडून ‘देशदूत’चे आभार

Share

हतगड | वार्ताहर

सुरगाणा तालुक्यातील हतगड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत ठाणापाडा येथे एक हात पंप ना दुरुस्त असल्याने दुसऱ्या हात पंप वर पिण्याचे पाणी भरण्यासाठी महिलांची होत असलेली ओढातान याबाबत देशदूतने आज वृत्त प्रसिद्ध केले होते.

बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  याबाबत माहिती घेत तात्काळ हातपंप दुरुस्तीला प्रारंभ केल्याची माहिती प्रतिनिधीने दिली आहे.

दरम्यान, देशदूतने गावातील दुष्काळी परिस्थितीबाबत आवाज उठवला यामुळे प्रशासन जागे झाले. तात्काळ हातपंप दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे ग्रामस्थांनी देशदूतचे आभार मानले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!