Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनास ‘देशदूत’वर शुभेच्छांचा वर्षाव

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेली ४९ वर्षे अविरत सेवा देणाऱ्या दैनिक देशदूतने आज ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. ‘देशदूत’ने अनेक चळवळी उभारल्या.  विकास पत्रकारितेत मोलाची भूमिका बजावली.

‘देशदूत’च्या वर्धापनदिनी आज सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘देशदूत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यात विभागीय आयुक्त राजाराम माने, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक जिल्ह्यातील  आमदार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,  पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यातील काही निवडक छायाचित्रे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!