वात्रटिका : नेत्यांची दिवाळी

0
एकमेकांवर फेकून बाॅम्ब
नेत्यांची सुरू झाली दिवाळी
मोठा पक्ष, मोठी खुर्ची
जुन्यालाच चढू लागे नव्हाळी
सत्ता बदलाची आतिषबाजी
पक्षा-पक्षांचा झाला चिवडा
अच्छे दिन म्हणजे प्रजा दीन
तरी म्हणतात आम्हांलाच निवडा
नाव – उमा पाटील. मोबाईल – 9404192537
ईमेल – umap510@gmail.com

LEAVE A REPLY

*