दिवाळी स्पेशल रेसिपी : पंजाबी लाडू

0
  • साहित्य : 1 कप रवा, 1 कप कणीक, अर्धा कप बेसन, सव्वा कप तूप, पाव किलो खवा, बारीक साखर आवडीनुसार घाला. 50 ग्रॅम डिंक तळून, काजू, बदाम तळून त्याचे तुकडे करा. खरबुजाच्या काही बिया तळून घ्या.

 

  • कृती : तुपात बदाम, काजू, मगज बी तळून घ्या. त्याच तुपात रवा, कणीक, बेसन भाजा. थोडं भाजल्यावर खवा घालून पुन्हा एकदा भाजा. हे मिश्रण थंड झाले की साखर घाला. तळलेला डिंक किंवा ड्रायफ्रूट इ. घाला. लहान-लहान लाडू वळा. हे लाडू थंडीच्या दिवसांत बनवतात.

LEAVE A REPLY

*