Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

जलसंपदा विभागात 500 जागांसाठी भरती

Share

मुंबई – महाराष्ट्र जलसंधारण विभागाने ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) गट ब पदासाठी 500 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार महाराष्ट्र भरती 2019 च्या अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात.सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करणार्‍या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवार जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती 2019 नुसार 500 रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी 15 ऑगस्ट 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 25 जुलै 2019 या तारखेपासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!