Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळाली कॅम्प : पुढील तीन दिवस लहवित रेल्वेगेट बंद

Share

देवळाली कॅम्प : लहवीत गावाजवळ असलेले मध्य रेल्वेचे रेल्वे गेट आजपासून पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. यामुळे मार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या देवळाली रेल्वे स्टेशन असून लहवित या गावाजवळ गेट ची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे रविवार १७, १८ व १९ नोव्हेंबर हे तीन दिवस सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. गेट बंद असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!