मिस युनिव्हर्स : दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स विजेती

0

यंदाच्या मिस युनिव्हर्स 2017 स्पर्धेची विजेती दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स हि ठरली आहे.

लासवेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषीत करण्यात आले.

डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला.

दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचे लौरा गोन्जालेज तगड आव्हान होते ,या स्पर्धेत मिस जमाईकाने तिसरे स्थान मिळवले तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली.

 

LEAVE A REPLY

*