TWEET : दिल्ली : सुरक्षारक्षकासह एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

0

नवी दिल्ली : उत्तरपूर्व दिल्लीमधील मानसरोवर पार्क येथे सुरक्षारक्षकसह एकाच घरातील चार जणांची हत्या करण्यात आली आहे.

या हत्याकांडमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

हत्या झालेल्यांमधील चौघेजण एकाच कुटुंबातील आहेत, तर एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे.

सर्व मृतदेहांची ओळखदेखील पटली आहे. नुपूर जिंदाल (35), अंजली जिंदाल (33), उर्मिला (65) आणि संगीत गुप्ता (43) हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून याशिवाय सुरक्षारक्षक राकेश (50) यांची हत्या करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*