Thursday, May 2, 2024
Homeजळगावपोपट नगर शिवारात रानडुकरांचा हैदोस ; शेती पिकांचे नुकसान

पोपट नगर शिवारात रानडुकरांचा हैदोस ; शेती पिकांचे नुकसान

पारोळा – प्रतिनिधी parola

तालुक्यातील पोपटनगर (Popatnagar) येथील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले असून येथील शेतकरी (farmer) या रानडुकरांच्या उपद्रवाला कंटाळले असून प्रभू गोबा राठोड यांच्या शेतामध्ये कापूस पिकाचे रांडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

- Advertisement -

याबाबत शेतकरी प्रभू राठोड यांनी वनविभागाकडे (Forest Department) तक्रार केलेली असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी त्या शेतकऱ्याने केलेली असून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या