Special Podcast : तरुणांसाठी अर्थक्षेत्रातील संधी (भाग ९)

jalgaon-digital
0 Min Read

अर्थक्षेत्रात खूप कमी तरुण जाण्यासाठी इच्छुक असतात. जास्तीत जास्त तरुणांनी अर्थक्षेत्रात उतरावे याठिकाणी मोठ्या संधी आहेत. याच संधी समजावून सांगण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट तरुणांना ऐकण्यास मिळेल. आज भाग आठवा सादर करत आहोत…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *