Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकSpecial Podcast : तरुणांसाठी अर्थक्षेत्रातील संधी (भाग ८)

Special Podcast : तरुणांसाठी अर्थक्षेत्रातील संधी (भाग ८)

अर्थक्षेत्रात खूप कमी तरुण जाण्यासाठी इच्छुक असतात. जास्तीत जास्त तरुणांनी अर्थक्षेत्रात उतरावे याठिकाणी मोठ्या संधी आहेत. याच संधी समजावून सांगण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट तरुणांना ऐकण्यास मिळेल. आज भाग आठवा सादर करत आहोत…

- Advertisment -

ताज्या बातम्या