Friday, April 26, 2024
HomeUncategorizedके.के.वाघ महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रम

के.के.वाघ महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील के.के.वाघ अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक्स अँड अॉटोमिशन आणि आर्टीफिशीअल इंटेलिजन्स हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु केले जात आहे.

- Advertisement -

बारावीनंतर चार वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे.

या अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहिती पॉटकास्टच्या माध्यमातून घेऊ या प्राचार्य डॉक्टर केशव नांदुरकर यांच्यांकडून. संवाद साधलाय श्री जितेंद्र झंवर यांनी…

- Advertisment -

ताज्या बातम्या