<p><strong>नाशिक | </strong>आज २१ फेब्रुवारी मातृभाषा दिन. आपल्या जीवनातले मातृभाषेचे स्थान काय? मातृभाषा टिकवायची असेल तर काय करणे गरजेचे आहे?</p><p>आजच्या धावत्या युगात मातृभाषेतून शिक्षण कितपत फायदेशीर ठरेल? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत सहभागी होते मराठी भाषेचे अभ्यासक आणि मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य एकनाथ पगार. त्यांच्याशी संवाद साधलाय देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी. </p>