थोडंसं वेगळं : कोपरा पाहून थुंकणाऱ्यांनो जरा आवर घाला...

थोडंसं वेगळं : कोपरा पाहून थुंकणाऱ्यांनो जरा आवर घाला...

नाशिक | Nashik

अस्वच्छता पसरविण्याची वाईट सवय म्हणजे इकडे तिकडे पाहून कानाकोपऱ्यात थुंकणे. अनेकांना थुंकू नका असे सांगितले तरीदेखील तिथेच थुंकतात. या थुंकल्यामुळे आजारांना तर निमंत्रण मिळतेच शिवाय परिसरदेखील अस्वच्छ होतो. त्यामुळे यांना आवर घालण्यासाठी एक संकल्प करून जनजागृती करूयात. याच विषयावर 'थोडंसं वेगळं' या सदरात सांगतायेत आमच्या मुख्य उपसंपादक वैशाली सोनार (शहाणे)...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com