Save Soil : पक्षीतज्ञ दीपक जोशी यांच्याशी मुक्त संवाद

Save Soil : पक्षीतज्ञ दीपक जोशी यांच्याशी मुक्त संवाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनिक देशदूत व मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात श्री सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री सद्गृरू आंतरराष्ट्रीय माती वाचवा (Save Soil) मोहिमेवर निघाले आहेत. यानिमित्ताने माती पक्ष्यांसाठीदेखील किती महत्वाची आहे. पक्ष्यांचा अधिवास टिकविण्यासाठी कुठल्या स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत यावर आमच्या मुख्य उपसंपादक वैशाली शहाणे (सोनार) यांनी पक्षीतज्ञ दीपक जोशी यांच्याशी मुक्त संवाद साधला आहे....

Related Stories

No stories found.