Sarvamat Bulletin
Sarvamat Bulletin|Gaurav Pardeshi
आजच्या घडामोडी

दै. सार्वमत मॉर्निंग बुलेटिन (दि. २२ जुलै २०२०)

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

दूध उत्पादकांनी दरासाठी सुरू केेलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. गायीच्या दुधासाठी किमान 30 रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन आहे. दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी यासाठी मुंबईत प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

मात्र मुंबईतील बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही झाला नाही. बैठकीत किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह शेतकरी नेते व दुध संघांच्या प्रतिनिधींनी भुमिका मांडली. मात्र बैठक प्राथमिक असल्याचे कारण देत मंत्र्यांनी निर्णय टाळला.

दरम्यान, मंगळवारपासून दगडाला दूधाच्या अभिषेकाचे आंदोलन सुरू झाले. राज्यकर्त्यांच्या दारात दूध ओतण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com